Friday, 27 November 2015

        नमस्कार, शिक्षक बंधू भगिनींनो मी श्री शरद व्यंकटराव शेवाळे माझी मराठी शाळा या ब्लॉगवर् आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो सदर ब्लॉगच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण या नवीन शिक्षण प्रवाहाविषयी जास्तीत जास्त बाबी आपणा सर्वांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करीत आहे.
         जिल्हा परिषद शाळांमध्येही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने शिक्षण आपण देऊ शकतो. संदीप गुंड सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपणही आपल्या शाळांमध्ये शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करूया.
                                          धन्यवाद.
               

No comments:

Post a Comment